आज बारावीचा निकाल जाहीर होणार | 12th result will be announced today

 आज बारावीचा निकाल जाहीर होणार


12th result will be announced today
12th result will be announced today


 👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च 2024  मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज  दिनांक 21  मे 2024  रोजी  दुपारी 1.00 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन  जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करून पाहू शकता.

1) 12 वी निकाल - Click  Here

2) 12 वी निकाल -   Click  Here


👉 तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर 22 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी खालील लिंक क्लिक करून  अर्ज करता येईल. 



सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-


ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.


नवनवीन माहितीसाठी 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या