इयत्ता पाचवी- आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 आवेदनपत्र भरण्यास सुरुवात
![]() |
Class V-VIII Scholarship Exam 2025 Application Form Start |
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. 9 फेब्रुवारी, २०२5 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
💥ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे वेळापत्रक -
💥परीक्षा शुल्क :-
💥ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
शाळा नोंदणीसाठी -
शाळेचे लॉगिन करण्यासाठी -
💥 शाळेची नोंदणी करण्यासाठी माहितीपत्रक Download करा.
💥विद्यार्थ्यांची नोंदणी इयत्ता ५ वी करण्यासाठी माहितीपत्रक Download करा.
💥विद्यार्थ्यांची नोंदणी इयत्ता ८ वी करण्यासाठी माहितीपत्रक Download करा.
💥शिष्यवृत्ती परीक्षा शाळा माहिती नमुना Download
💥शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व 8 वी विद्यार्थी माहिती नमुना Download
नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या