उद्या बारावीचा निकाल | 12th result tomorrow

 उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

12th result tomorrow
12th result tomorrow
 

 👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 25 मे 2023 रोजी  दुपारी 2 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन  जाहीर करण्यात येणार आहे.


निकाल पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करून पाहू शकता.

1) 12 वी निकाल - Click  Here

2) 12 वी निकाल -   Click  Here


👉 तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी खालील लिंक क्लिक करून  अर्ज करता येईल. 

                                                                                                        


 👉 तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून 2023 दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून 2023 पासून  गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे. 

निकाला संदर्भातील मंडळाचे परिपत्रक खाली पाहू शकता.

 

 

 

 

नवनवीन माहितीसाठी 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या