केंद्रप्रमुख भरती 2023
![]() |
| Kendra Pramukh Recruitment 2023 |
मा. मंत्री , शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 26 मे 2023 रोजी राज्यमंडळाच्या पुणे कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली . त्या बैठकीमध्ये मा. मंत्री शालेय शिक्षण यांनी काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत.
सदर बैठकीला शिक्षण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये खालील विषयावर चर्चा झाली.
विषयपत्रिका -
1) एकात्मिक स्वरूपात पुस्तकामध्ये वह्यांची पाने समविष्ट करणे .
2) शासन निर्णय दि. 06 फेब्रुवारी 2023 नुसार अनुदानास पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा करणे.
3) आधार पडताळणी बाबत
4) नवीन शिक्षक भरती बाबत.
5) स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या प्रस्तावाबाबत .
6) स्काऊट गाईड बाबत.
7) शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नियुक्त करणे.
8) राज्यामध्ये समूह शाळा योजना राबविणेबाबत .
9) व्यावसायिक शिक्षण
10) खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिपाई पदावर अनुकंपा भरती बाबत.
11) केंद्रप्रमुख भरती बाबत
12) सहसंचालक पदावरील नियुक्तीबाबत.
13) शिक्षक भरतीचे वेळी उमेदवाराने नियुक्तीसाठी जिल्हा / विभागाचा पर्याय निवडल्यानंतर नियुक्तीनंतर त्यामध्ये बदल करता येणार नसल्याबाबत .
14) शालेय पोषण आहार योजने बाबत.
बैठकीमध्ये केंद्रप्रमुख भरती बाबत महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे.
👉 केंद्रप्रमुख परीक्षेची कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत सुरू आहे.
👉 परीक्षा ही IBPS मार्फत घेण्यात येणार.
👉 परीक्षा दिनांक 17 जून 2023 रोजी होणार
👉 परीक्षेचा निकाल - 25 जूनच्या दरम्यान जाहीर होणार
👉 नियुक्ती 30 जून पर्यंत देणे.
या सर्वांचे नियोजन अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी करावे असे बैठकीमध्ये सुचविले आहे.
सदर बैठकचे परिपत्रक सविस्तर पाहण्यासाठी खालील डाउनलोड बटणाला क्लिक करून डाउनलोड करू शकता.
हे ही नक्की वाचा -
केंद्रप्रमुख पदोन्नती करिता परिपत्रक दिनांक 8 मे 2023 डाउनलोड करा. - Click Here
केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार.. शासन निर्णय दिनांक 01/12/2022 डाउनलोड करा. - Click Here
केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? डाउनलोड करा - Click Here
नवनवीन माहितीसाठी
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

.png)

0 टिप्पण्या