महात्मा गांधी जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धा
![]() |
Mahatma Gandhi Jayanti Quiz Competition For Students |
देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेच्या मार्ग दाखवणारे गांधीजी, अर्थात महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी या नावाने ओळखले जाते. गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ' महात्मा ' ही उपाधी दिली.ज्याचा अर्थ होतो “महान आत्मा.” भारतातील लोक त्यांना प्रेमाने ' बापू ' म्हणायचे.
या निमित्ताने आम्ही आपणासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. यामध्ये गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तरी ते माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये 10 प्रश्नांचा समावेश केला आहे. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र ईमेल आयडीवर मिळणार असल्याने ईमेल आयडी अचूक नोंदवावा. प्रमाणपत्र मिळण्यासाठी 10 पैकी 7 प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे.
टेस्ट लोड होईपर्यंत वाट पहा.
💥इतर विविध प्रश्नमंजुषा सोडवू शकता. इतर प्रश्नमंजुषा
इतरही अनेक विषयाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी नियमितपणे माझ्या वेबसाइटला भेट देत रहा.
💥नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl.
0 टिप्पण्या