नवोदय प्रवेश परीक्षा 2024 संभाव्य उत्तरसूची | Navodaya Entrance Exam 2024 Possible Answer List

 नवोदय प्रवेश परीक्षा 2024 संभाव्य उत्तरसूची 

Navodaya Entrance Exam 2024 Possible Answer List
Navodaya Entrance Exam 2024 Possible Answer List

समाजाच्या सर्व घटकांतील विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रत्येक जिल्हयात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या हुशार मुलांसाठी खास ' जवाहर नवोदय विद्यालय ' स्थापन केले आहे.
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इयत्ता पाचवीत असतानाच घेतल्या जाणाऱ्या या प्रवेशपरीक्षेस बसणे आवश्यक असते. या परीक्षेला ' निवड परीक्षा ' असेही म्हटले जाते.. या प्रवेशपरीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते.

दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षाची संभाव्य उत्तर सूची खाली पीडीएफ स्वरूपात पाहू शकता. 


💥नवोदय प्रवेश परीक्षा SET - I      Click  Here 

💥नवोदय प्रवेश परीक्षा SET - J     Click  Here 

💥नवोदय प्रवेश परीक्षा SET - K    Click  Here 

💥नवोदय प्रवेश परीक्षा SET - L     Click  Here 


💥प्रश्नपत्रिकांचा सराव अधिक होण्यासाठी बोर्डाची नमुना उत्तर पत्रिका डाउनलोड करा. Click Here 

💥नवोदय प्रवेशपत्र 2024  डाउनलोड करा  Click  Here 

💥नवनवीन माहितीसाठी - 💥

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या