प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा | Republic Day Quiz Competition

 प्रजासत्ताक  दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

Republic Day Quiz Competition
Republic Day Quiz Competition

प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. भारत हे एक मोठे लोकशाही राष्ट्र  आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाची माहिती  प्रश्नमंजूषेच्या आधारे  करून घेऊ.

चला तर मग विद्यार्थी , पालक, शिक्षक यांना नम्र आवाहन की सर्वांनी खालील प्रश्नमंजुषा सोडवावी . प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.  


इतर विविध प्रश्नमंजुषा सोडवा - Click Here 

💥 नवनवीन माहितीसाठी 💥

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या