मंथन परीक्षा 2024 निकाल जाहीर | Manthan Exam 2024 Result Declared

 मंथन परीक्षा 2024 निकाल जाहीर

Manthan Exam 2024 Result Declared
Manthan Exam 2024 Result Declared



मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना :


1) Manthan General Knowledge Examination 2024 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे. Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा.
2) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093832 या नंबरवर Student ID व तक्रार / म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ.
3) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.
4 ) मंथन परीक्षा २०२4 उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.

    निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 


निकालाविषयक महत्वाच्या सूचना :-


अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.

  •      कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत  करू.

गुण पडताळणी / Recheck –
   

 1)  गुणपडताळणी/ रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.

2) निकालाबाबत काही हरकत असेल तर कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेली उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून, अंतिम उत्तरसूचीशी जुळवून उत्तरे बरोबर किंवा चूक अशा खुणा करूनच रिचेक मागणी आम्हाला खालील उल्लेखित व्हाट्सअप नंबर (9130093832) पाठवावी.
3) निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास अशा मागणीचा पुन:र्गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.
4) गुणपडताळणी/ रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा/ अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अंतिम गुणवत्ता यादी –
     अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 04/04/2024 रोजी जाहीर केली जाईल.
1) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी 2) जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी 3) केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील. अंदाजीत दिनांक 04/04/2024 ते 08/04/2024 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.

अभिप्राय –
     आपला आमच्या परीक्षाप्रणाली बाबतचा (अभ्यासक्रम, परीक्षा आयोजन, निकाल, तंत्रज्ञान इत्यादी) अभिप्राय आम्हाला आमच्या गुणवत्ता परीक्षण व सर्वांगीण सुधारणांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा ही विनंती. https://manthanwelfarefoundation.org/अभिप्राय/

नवनवीन माहितीसाठी - 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या