प्रगतीपुस्तक नोंदी - व्यक्तिमत्व गुणविशेष | Personality Traits Entries Std1st

  प्रगतीपुस्तक नोंदी - व्यक्तिमत्व गुणविशेष 

Personality Traits Entries Std1st
Personality Traits Entries Std1st

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

 प्रगतिपत्रक नोंदी

व्यक्तिमत्व गुणविशेष

·       वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

·       मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो.

·       मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो.

·       शाळेच्या नियमाचे पालन करतो.

·       इतरांशी नम्रपणे वागतो.

·       नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो.

·       नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.

·       उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो.

·       शाळेत येण्यात आनंद वाटतो.

·       गृहपाठ आवडीने करतो.

·       खूप प्रश्न विचारतो.

·       स्वत:चा अभ्यास स्वत: करतो.

·       शिक्षकाविषयी आदर बाळगतो.

·       अभ्यासात निपुण आहे.

·       कोणत्याही उपक्रमात सक्रीय सहभागी होतो.

·       कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करतो

·       आत्मविश्वासाने काम करतो

·       गृहपाठ आवडीने सोडवितो

·       वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो

·       आपले मत मुद्देसूद, थोडक्यात मांडतो

·       अभ्यास एकाग्रतेने करतो.

·       आपले मत ठामपणे मांडतो

·       शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.

·       धाडसी वृत्ती आहे.

·       स्वतः ची चूक मोकळ्या मनाने मान्य करतो.

·       शाळेच्या नियमाचे पालन करतो.

·       गटात काम करताना सहकार्याची वृत्ती आहे.

·       नवीन गोष्टी समजून घेण्यात रस आहे.

·       स्वतःचा अभ्यास स्वतः करतो.

·       इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना / विचार मांडतो.

·       जिथे संधी मिळेल तिथे आवडीने काम करतो.

·       आपल्या मित्रांना सहकार्य करतो.

·       खेळात खेळाडूवृत्तीने खेळतो.

·       आपली मते ठामपणे मांडतो.

·       कोणतेही काम एकाग्रतेने करतो.

·       कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.

·       आत्मविश्वासाने काम करतो.

·       स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे.

·       स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो.

·       गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.

·       भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या