प्रगतीपुस्तक नोंदी - आवश्यक सुधारणा | Required Correction Entries Std1st

 प्रगतीपुस्तक नोंदी - सुधारणा आवश्यक 

Required Correction Entries Std1st
 Required Correction Entries Std1st

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

वर्णनात्मक - नोंदी

विषय -   सुधारणा आवश्यक 

·       संगणकाचा वापर करावा.

·       प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.

·       गणित विषयाकडे लक्ष द्यावे.

·       गटकार्यात सहभाग वाढवावे.

·       गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे.

·       हस्ताक्षरात सुधारणा करावी.

·       विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.

·       इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.

·       इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.

·       इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.

·       इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.

·       शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.

·       शालेय परिपाठात सहभाग असावा.

·       उपक्रमामध्ये  सहभाग असावा.

·       लेखनातील चुका टाळाव्यात .

·       नकाशा वाचनाचा सराव करावा.

·       उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.

·       नियमित अभ्यासाची सवय लावावी.

·       नियमित उपस्थित राहावे.

·       जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.

·       वाचन व लेखनात सुधारणा करावी.

·       अवांतर पुस्तकाचे वाचन करावे.

·       प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.

·       अक्षर सुधारणे आवश्यक.

·       अक्षर वळणदार काढावे.

·       स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

·       संवाद कौशल्य आत्मसात करावे.

·       शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.

·       इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.

·       वाचनाच्या गतीत सुधारणा आवश्यक.

·       हिंदी मध्ये बोलताना मातृभाषेचा वापर करतो.

·       हिंदी लिखाण खूपच अशुद्ध आहे.

·       लेखन अशुद्ध असते, सराव आवश्यक .

·       लेखन करताना वाक्य पूर्ण करावे.

·       इंग्रजी वाचनाचा अधिक सराव करावा.

·       इतरांशी सहकार्याने वागावे.

·       सूचना पूर्ण ऐकून कृती करावी .

·       इंग्रजी लिखाणात स्पेलिंग चुका टाळाव्यात.

·       बोलण्यात एकवाक्यता असावी.

·       इंग्रजी लिखाणाचा अधिक सराव आवश्यक.

·       कोणतेही काम घाईघाईने करतो.

·       इंग्रजी कविता चालीत म्हणावे.

·       इतरांच्या कामात अडथळा आणतो.

·       इंग्रजी कविताची चाल लक्षात घेऊन म्हणावे.

·       घरचा अभ्यास नियमित करवा.

·       शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग करतो.

·       अभ्यासात सातत्य असावे.

·       वेळेचे बंधन पाळत नाही. अवांतर वाचन करावे.

·       सतत शाळेस अनुपस्थित असतो.

·       शब्दांचे पाठांतर करावे. दैनंदिन वर्गकार्य पूर्ण करावे.

·       विविध शब्दांचा संग्रह करावा.

·       वाचन करताना विरामचिन्हे समजून घ्यावे.

·       बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.

·       भाषा विषयात प्रगती करावी.

·       नियमित शुद्धलेखन लिहावे.

·       अक्षर वळणदार काढावे.

·       गुणाकारात मांडणी योग्य करावी.

·       गणितीय सूत्राचे पाठांतर करावे.

·       खेळात सहभागी व्हावे.

·       स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

·       संवाद कौशल्य वाढवावे.

·       दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.

·       अक्षर सुधारणे आवश्यक.

·       गणितीक्रियांचा सराव करावा.

·       विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.

·       संवाद कौशल्य आत्मसात करावे.

·       शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.

·       जोडशब्दांचे वाचन करताना गोंधळतो.

·       गटचर्चेत सहभाग घ्यावा.

·       जोडशब्दांचे लेखन करताना गोंधळतो.

·       चित्रकलेचा छंद जोपासावा.

·       सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवावा.

·       वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.

·       बोलीभाषेत सुधारणा आवश्यक.

·       वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे.

·       अभ्यासात सातत्य असावे.

·       शब्दांचे पाठांतर करावे.

·       शब्दसंग्रह करावा.

·       बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.

·       नियमित शुद्धलेखन लिहावे.

·       खेळात सहभागी व्हावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या