प्रगतीपुस्तक नोंदी – विशेष प्रगती इयत्ता पहिली | Special Progress Records Std1st

  प्रगतीपुस्तक नोंदी – विशेष प्रगती

Special Progress Records Std1st
Special Progress Records Std1st   

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी

विषय -  विशेष प्रगती

 

·       अभ्यासात सातत्य आहे.

·       वर्गात क्रियाशील असते.

·       अभ्यासात नियमितता आहे.

·       वर्गात लक्ष देवून ऐकतो.

·       प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो.

·       गटकार्यात व परिपाठात उस्फूर्तपणे सहभाग घेतो.

·       अभ्यासात सातत्य आहे.

·       अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.

·       उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.

·       वर्गात नियमित हजर असतो.

·       स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.

·       खेळण्यात विशेष प्रगती

·       Activity मध्ये सहभाग घेतो.

·       सर्व विषयाचा अभ्यास उत्तम

·       विविध प्रकारची चित्रे काढते.

·       आवांतर वाचनाची खूप आवड आहे.

·       विविध चित्रे खूप सुंदर काढतो.

·       विविध व्यक्तीचे नक्कल करतो.

·       मातीच्या वस्तू सुबक बनवतो.

·       कापसाच्या विविध वस्तू बनवतो.

·       कागदाच्या विविध वस्तू बनवतो.

·       कागदी टोप्या सुंदर बनवतो.

·       कागदाची फुले सुंदर बनवतो.

·       कथाकथन सुंदर प्रकारे सादर करतो.

·       प्राचीन वस्तू ,नाणी जमवतो.

·       पेपरवरील चित्रे एकत्रित करून ठेवतो.

·       वही व पुस्तकास स्वतः कव्हर घालतो.

·       स्वतःची प्रत्येक वस्तू सुंदर व उत्तम ठेवतो.

·       बागकाम करण्याची आवड आहे.

·       कोलाजकामाद्वारे आकर्षक चित्रे बनवतो.

·       वाचनालयातील पुस्तकांचे वाचन करतो.

·       विविध स्पर्धेत आवडीने सहभाग नोंदवतो.

·       सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

·       सुंदर रांगोळी काढून रंग भरतो.

·       वेळेचे काटेकोरपणे पालन करतो.

·       गणितीय क्रिया वेगाने करतो.

·       चिकट कामासाठी डिंक गोळा करतो.

·       गीत गायनाची आवड आहे.

·       लोकरीपासून सुंदर वस्तू बनवतो.

·       चित्र रेखाटन सुंदर करतो.

·       विविध प्रकारची प्रतिकृती तयार करतो.

·       विज्ञानाचे प्रयोग आवडीने करतो.

·       कार्यानुभावातील वस्तू सुबक करतो.

·       खो-खो खेळ आवडीने खेळतो.

·       क्रिकेट खेळ आवडीने खेळतो.

·       शालेय संगणक हाताळतो.

·       विविध गोष्टीचे सादरीकरण करतो.

·       विविध गोष्टीचे पुस्तक आवडीने वाचतो

·       विविध नक्षीकाम सुरेख करतो.

·       नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.

·       विविध वनस्पतीची माहिती घेतो.

·       दररोजचा गृहपाठ आवडीने करतो.

·       विविध वाद्ये सुंदर वाजवतो.

·       पाळीव प्राणी आवडीने पाळतो.

·       नृत्यअभिनयनाटयीकरण करतो.

·       कार्यानुभवातील वस्तू बनवतो.

·       स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होतो.

·       कथाकवितासंवाद लेखन करतो.

·       गायनाची आवड आहे.

·       प्रकल्प  विषयानुसार चित्रांचा संग्रह करतो.

·       संगीताबद्दल आवड आहे.

·       संगीत ऐकायला खूप आवडते.

·       कागदापासून कागदी मुखवटे बनवतो.

·       शालेय शिस्त आत्मसात करतो.

·       दररोज शाळेत उपस्थित राहतो.

·       वेळेवर अभ्यास पूर्ण करतो.

·       गृहपाठ वेळेत पूर्ण करतो.

·       स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो.

·       वाचन स्पष्ट व शुद्ध करतो.

·       कविता पाठांतर करतो, सुरात गातो.

·       इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो.

·       ऐतिहासिक माहिती मिळवतो.

·       चित्रकलेत विशेष प्रगती.

·       दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो.

·       गणितातील क्रिया अचूक करतो.

·       शिक्षकाविषयी आदर बाळगतो.

·       शालेय उपक्रमात सहभाग घेतो.

·       सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो.

·       प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते.

·       खेळ उत्तम प्रकारे खेळते.

·       विविध खेळ प्रकारात भाग घेतो.

·       समानार्थी शब्दांचा संग्रह करतो.

·       दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो.

·       प्रयोगाची मांडणी अचूक करतो.

·       चित्रे छान काढतो व रंगवतो.

·       उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते.

·       प्रयोगवहीत आकृत्या छान काढते.

·       दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते.

·       स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो.

·       शाळेत नियमित उपस्थित राहतो.

·       वाचन स्पष्ट उच्चारात करतो.

·       शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.

·       संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो.

·       कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.

·       वाचन स्पष्ट व अचूक करतो.

·       चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो.

·       नियमित शुद्धलेखन करते.

·       शालेय उपक्रमात सहभाग घेते.

·       स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते.

·       कार्यानुभवातील वस्तू बनवितो.

·       तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते.

·       गणितातील उदाहरणे अचूक सोडविते.

·       प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो.

·       सुविचार व बोधकथा संग्रह करतो.

·       हिंदीतून पत्र लिहितो.

·       परिपाठात सहभाग घेते.

·       इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते.

·       क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते.

·       मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते.

·       प्रयोगाची कृती अचूक करते.

·       आकृत्या सुबक काढते.

·       वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.

·       वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते.

·       शाळा बाह्य परीक्षेत सहभाग.

·       सांस्कृतिक कार्यात सहभागी होते.

·       व्यवहार ज्ञान चांगले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या