इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट | Quiz On Scholarship Subject Mathematics

 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट

Quiz On Scholarship Subject Mathematics
Quiz On Scholarship Subject Mathematics
 

इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा आहे. 

या परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन पेपर असतात. 


या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सरावासाठी मराठी विषयातील सर्व घटकावर ऑनलाईन टेस्टची निर्मिती करण्यात आलेली आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांनी खालील लिंकला  क्लिक करून ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता. टेस्ट सोडविल्यानंतर लगेच गुण समजणार आहेत. सरावासाठी कितीही वेळा टेस्ट सोडवू शकता. 

चला तर मग टेस्ट सोडवायला सुरुवात करूया. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी )

विषय – गणित

घटकनिहाय चाचणी

अ. क्र.

घटक

लिंक

1

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

येथे क्लिक करा

2

दहा अंकी संख्याचे वचन व लेखन

येथे क्लिक करा

3

अंकाची दर्शनी,स्थानिक किंमत,विस्तारीत मांडणी

येथे क्लिक करा

4

1 ते 100 संख्यावर आधारीत प्रश्न

येथे क्लिक करा

  5

मोठ्यात मोठी व लहानांत संख्या तयार करणे

येथे क्लिक करा

6

संख्याचा चढता,उतरता क्रम,तुलना

येथे क्लिक करा 

7

सम,विषम,मूळ,जोडमूळ,सहमूळ,

संयुक्त,त्रिकोणी व चौरस संख्या


8

बेरीज

येथे क्लिक करा 

9

वजाबाकी

येथे क्लिक करा 

10

गुणाकार

येथे क्लिक करा 

11

भागाकर

    येथे क्लिक करा 

12

पदावली व अक्षरांचा वापर

    येथे क्लिक करा 

13

संख्याचे विभाजक, विभाज्य,कसोट्या

येथे क्लिक करा 

14

व्यवहारी अपूर्णांक

येथे क्लिक करा

15

सममूल्य अपूर्णांक

येथे क्लिक करा 

16

अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर 

     येथे क्लिक करा 

17

दशांश अपूर्णांक

     येथे क्लिक करा 

18

दशमान परिमाणे 

     येथे क्लिक करा 

19

कालमापन

     येथे क्लिक करा 

20

दिनदर्शिका

     येथे क्लिक करा 

21

कागदमापन

     येथे क्लिक करा 

22

नाणी व नोटा

     येथे क्लिक करा 

23

नफा – तोटा

      क्लिक करा 

24

शेकडेवारी

        क्लिक करा 

25

सरळव्याज

      क्लिक करा 

26

कोन व कोनांचे प्रकार  


27

समांतर रेषा व लंब रेषा


28

त्रिकोण, चौरस,आयत


29

वर्तुळ


30

परिमिती

येथे क्लिक करा 

31

क्षेत्रफळ – आयत , चौरस

येथे क्लिक करा 

32

त्रिमिती वस्तू व घडणी  


33

आकृतिबंध


34

इष्टिकाचित्ती व घन

येथे क्लिक करा 

 


हे  ही वाचा - इ.5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर 2023


नवनवीन माहितीसाठी

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या