इयत्ता पाचवी मराठी - गणित स्कॉलरशिप ऑनलाईन टेस्ट क्र.05
![]() |
| 5th Scholarship Marathi - Maths Online Test No V |
' मिशन स्कॉलरशिप 2024 ' अंतर्गत इयत्ता - पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी व गणित विषयासाठी टेस्ट तयार केली असून सर्वांनी खालील चाचणी सोडवावी .
सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त 20 प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे. चाचणी सोडविल्या नंतर view score ला click करुन निकाल ही त्वरित पहा. सराव करण्यासाठी चाचणी कितीही वेळा सोडविता येते.
चल तर मग चाचणी सोडवायला सुरुवात करूया. हे ही नक्की सोडवा - इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट
हे ही नक्की सोडवा - इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय मराठी ऑनलाईन टेस्ट
नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/J8zXDQMfAxC2BW69EakdZn
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl


0 टिप्पण्या