इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय मराठी ऑनलाईन टेस्ट | Quiz On Scholarship Subject Marathi

 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती  विषय मराठी ऑनलाईन टेस्ट

Quiz On Scholarship Subject Marathi
Quiz On Scholarship Subject Marathi

 

इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा आहे. 

या परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन पेपर असतात. 


या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सरावासाठी मराठी विषयातील सर्व घटकावर ऑनलाईन टेस्टची निर्मिती करण्यात आलेली आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांनी खालील लिंकला  क्लिक करून ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता. टेस्ट सोडविल्यानंतर लगेच गुण समजणार आहेत. सरावासाठी कितीही वेळा टेस्ट सोडवू शकता. 

चला तर मग टेस्ट सोडवायला सुरुवात करूया.  

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी )

विषय – मराठी

घटकनिहाय चाचणी

अ. क्र.

घटक

लिंक

1

उतारा व त्यावर आधारीत प्रश्न

येथे क्लिक करा

2

वृत्तपत्रांतील जाहिरातींवर व बातम्यावर प्रश्न

येथे क्लिक करा

3

कवितेवर आधारीत प्रश्न

येथे क्लिक करा

4

नाम / सर्वनाम/ विशेषण/ क्रियापद

       येथे क्लिक करा

  5

लिंग

 येथे क्लिक करा 

6

वचन

येथे क्लिक करा

7

काळ

येथे क्लिक करा 

8

विरामचिन्हे

       येथे क्लिक करा 

9

वाक्याचे भाग

  येथे क्लिक करा 

10

शुध्द व अशुध्द शब्द

        येथे क्लिक करा 

11

वाक्यप्रचार

 येथे क्लिक करा

12

म्हणी

       येथे क्लिक करा 

13

संवादावर आधारीत प्रश्न

        येथे क्लिक करा 

14

निर्देश, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद

येथे क्लिक करा

15

माहिती तंत्रज्ञान/इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द

       येथे क्लिक करा 

16

समानार्थी शब्द

      येथे क्लिक करा 

17

विरुद्धार्थी शब्द

      येथे क्लिक करा 

18

शब्दकोडी

     येथे क्लिक करा 

19

जोडशब्द

      येथे क्लिक करा 

20

आलंकारिक शब्द

      येथे क्लिक करा 

21

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

      येथे क्लिक करा 

22

समूहदर्शक शब्द

      येथे क्लिक करा 

23

पिलूदर्शक शब्द

      येथे क्लिक करा 

24

घरदर्शक शब्द

      येथे क्लिक करा 

25

अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे


26

वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे


27

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे


28

भाषाविषयक सामान्यज्ञान


 

 हे  ही वाचा - इ.5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर 2023


नवनवीन माहितीसाठी

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या