पाचवी शिष्यवृत्ती मराठी ऑनलाईन टेस्ट जोडशब्द | V Scholarship Marathi Online Test Couplet

 पाचवी शिष्यवृत्ती मराठी ऑनलाईन टेस्ट जोडशब्द

V Scholarship Marathi Online Test Couplet
V Scholarship Marathi Online Test Couplet

इयत्ता पाचवीची ' पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ' ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा आहे.

या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सरावासाठी मराठी विषयातील ' जोडशब्द  '   या घटकावर आधारीत  ऑनलाईन टेस्टची निर्मिती करण्यात आलेली आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी टेस्ट तयार केली असून सर्वांनी खालील चाचणी सोडवावी .सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे. View Score ला Click करुन निकाल ही त्वरीत पाहू शकता.

टेस्ट सोडविल्यानंतर लगेच गुण समजणार आहेत. सरावासाठी कितीही वेळा टेस्ट सोडवू शकता.


चला  टेस्ट सोडवायला सुरुवात करूया.  

 हे ही नक्की सोडवा - इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट 


💥नवनवीन माहितीसाठी - 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/J8zXDQMfAxC2BW69EakdZn

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या