दहावी निकाल 2023 अपडेट
![]() |
Result Update 10 th |
👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर, औरंगाबाद,मुंबई ,कोल्हापूर,अमरावती,नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी ) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 02 जून 2023 रोजी दुपारी 01 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी बैठक क्रमांक आणि आईचे नाव गरजेचे आहे.सुपरफास्ट निकाल पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करून पाहू शकता.
👇👇👇👇👇👇👇
1) 10 वी निकाल - लिंक
2 ) 10 वी निकाल - लिंक
विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर प्रिंट आउट घेऊन व्यवस्थित निकाल पाहावा. तसेच https://mahresult.nic.in/ या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना परीक्षेस बसलेले मुलांची संख्या , मुलींची संख्या एकूण संख्या समजणार आहे. या वेबसाइटवर विभाग निहाय निकाल पाहता येईल. शाळांनी एकत्रित निकाल कसा पाहावा?
https://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटवर शाळांना एकत्रित निकाल पाहता येईल.
गुणपडताळणी वेळापत्रक -
1) गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - दिनांक - 03 जून 2023 ते 12 जून 2023
2) छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - दिनांक 03 जून 2023 ते 12 जून 2023
3) शुल्क भरणा - Debit Card / Credit Card /UPI / Net Banking या द्वारे करता येईल.
👉 गुणपडताळणी साठी https://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाइटवर ऑनलाईन पध्दतीने स्वत: किंवा शाळेमर्फत अर्ज भरता येतील.
👉 पुरवणी परीक्षा व श्रेणीसुधार -
पुरवणी परीक्षेसाठी व श्रेणीसुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिनांक 07 जून 2023 पासून राज्य मंडळाच्या वेबसाइटवर ऑनलाईन पध्दतीने भरता येतील. सदर परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट 2023 मध्ये आईजित करण्यात येणार आहे.
👉 गुणपत्रिका कधी मिळणार ?
मार्च 2023 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी दुपारी 3:00 वाजल्यानंतर मिळणार आहेत.
इयत्ता दहावीच्या निकलाबाबत मंडळाचे पत्र खाली पाहू शकता.
नक्की पाहा - बारावीचा निकाल 2023
नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या