नवोदय प्रश्नपत्रिका | Navodaya Question Paper

 नवोदय प्रश्नपत्रिका  | Navodaya Question Paper 

Navodaya Question Paper
Navodaya Question Paper 


समाजाच्या सर्व घटकांतील विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रत्येक जिल्हयात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या हुशार मुलांसाठी खास ' जवाहर नवोदय विद्यालय ' स्थापन केले आहे.
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इयत्ता पाचवीत असतानाच घेतल्या जाणाऱ्या या प्रवेशपरीक्षेस बसणे आवश्यक असते. या परीक्षेला ' निवड परीक्षा ' असेही म्हटले जाते.. या प्रवेशपरीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते.
💥सदर परीक्षेस उपयुक्त अशा अतिशय दर्जेदार, प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 
अ. क्र. प्रश्नपत्रिका क्रमांक Download Link
1 प्रश्नपत्रिका क्रमांक 1 PDF
2 प्रश्नपत्रिका क्रमांक 2 PDF
3 प्रश्नपत्रिका क्रमांक 3 PDF
4 प्रश्नपत्रिका क्रमांक 4 PDF
5 प्रश्नपत्रिका क्रमांक 5 PDF
6 प्रश्नपत्रिका क्रमांक 6 PDF
7 प्रश्नपत्रिका क्रमांक 7 PDF
8 प्रश्नपत्रिका क्रमांक 8 PDF
9 प्रश्नपत्रिका क्रमांक 9 PDF
10 प्रश्नपत्रिका क्रमांक 10 PDF
11 प्रश्नपत्रिका क्रमांक 11 PDF
12 प्रश्नपत्रिका क्रमांक 12 PDF
13 प्रश्नपत्रिका क्रमांक 13 PDF
14 प्रश्नपत्रिका क्रमांक 14 PDF
15
16
💥प्रश्नपत्रिकांचा सराव अधिक होण्यासाठी बोर्डाची नमुना उत्तर पत्रिका डाउनलोड करा. Click Here 

💥नवोदय प्रवेशपत्र 2024  डाउनलोड करा  Click  Here 

💥नवनवीन माहितीसाठी - 💥

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या