नवोदय परीक्षा ऑनलाईन टेस्ट गणिती सूत्रांचे अंदाजीकरण - सरलीकरण
समाजाच्या सर्व घटकांतील विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रत्येक जिल्हयात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या हुशार मुलांसाठी खास ' जवाहर नवोदय विद्यालय ' स्थापन केले आहे.
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इयत्ता पाचवीत असतानाच घेतल्या जाणाऱ्या या प्रवेशपरीक्षेस बसणे आवश्यक असते. या परीक्षेला ' निवड परीक्षा ' असेही म्हटले जाते.. या प्रवेशपरीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते.
पाचवी नवोदय परीक्षेसाठी मानसिक क्षमता चाचणी या घटकावर टेस्ट तयार केली असून सर्वांनी खालील चाचणी सोडवावी .
सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त 10 प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे. चाचणी सोडविल्या नंतर view score ला click करुन निकाल ही त्वरित पहा. सराव करण्यासाठी चाचणी कितीही वेळा सोडविता येते.
चला चाचणी सोडवायला सुरुवात करूया.
हे ही नक्की सोडवा - इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय गणित ऑनलाईन टेस्ट
हे ही नक्की सोडवा - इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय मराठी ऑनलाईन टेस्ट
💥 नवनवीन माहितीसाठी 💥
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
https://chat.whatsapp.com/J8zXDQMfAxC2BW69EakdZn
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
https://chat.whatsapp.com/J8zXDQMfAxC2BW69EakdZn


0 टिप्पण्या